Surprise Me!

टाटा एअरबस प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना आव्हान

2022-10-31 10 Dailymotion

महाराष्ट्रात उद्योगासाठी योग्य वातावरण नाही, असं टाटाच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर आता आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना अधिकाऱ्यांचं नाव जाहीर करण्याचं आव्हान दिलंय. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही आव्हान दिलंय.

Buy Now on CodeCanyon