Aaditya Thackeray: हे सरकार खोटं बोलतंय !; वेदांता प्रकल्पावरून ठाकरेंचा गंभीर आरोप
2022-10-31 16 Dailymotion
आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. विविध प्रकल्प राज्याबाहेर गेले त्यावरून ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली.<br /><br />