Surprise Me!

LPG Cylinder Price Update: कमर्शिअल एलपीजी सिलिंडर दरात कपात, जाणून घ्या दर

2022-11-01 53 Dailymotion

तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात कपात केली आहे. माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत प्रति युनिट 115.50 रुपयांनी कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाच्या किमती उतरल्याने ही दरकपात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon