Elon Muskयांचा आणखी एक मोठा निर्णय; Twitterचे संचालक मंडळच केले बरखास्त
2022-11-01 10 Dailymotion
मागील आठवड्यात ट्विटरवर मालकी मिळविलेल्या अब्जाधीश इलॉन मस्क यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. <br />मस्क यांनी ट्विटरचे संचालक मंडळच बरखास्त केले असून, आता संपूर्ण संचालक मंडळाची जबाबदारी ते एकटेच सांभाळणार आहेत.<br /><br />