Surprise Me!

उत्तर नसलं की समोरच्याला छोटा पप्पू, पेंग्विन म्हणायचं, Manisha Kayande यांचा विरोधकांना टोला

2022-11-01 32 Dailymotion

जर प्रश्नांची उत्तर नसेल तर समोरच्याला छोटा पप्पु, पॅंगविन, अशा प्रकारचं म्हणायचं. जे प्रकल्प गुजरातला जात आहेत त्यावर काल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी चिरफाड केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक गोष्टींना आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. महाराष्ट्रातले अनेक उद्योग केवळ गुजरातमध्येच का जातात? <br /><br />#ManishaKayande #Tata #Airbus #Nagpur #Vadodra #Gujarat #Maharashtra #UdaySamant #AdityaThackeray #DevendraFadnavis #EknathSHinde #Employment #hwnewsmarathi

Buy Now on CodeCanyon