Surprise Me!

Shahrukh Khan Birthday: शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त 'मन्नत'बाहेर चाहत्यांची गर्दी

2022-11-02 3 Dailymotion

अभिनेता शाहरुख खानचा आज ५७वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त 'मन्नत' बंगल्याबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. शाहरुख मुलगा अबरामबरोबर मध्यरात्री 'मन्नत'च्या गॅलरीत आला आणि त्याने चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

Buy Now on CodeCanyon