Surprise Me!

राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाइन करा! राजू शेट्टींची मागणी

2022-11-03 41 Dailymotion

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांनी पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे उस परिषद घेत उस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत जनजागृती केली आहे.राज्य सरकारला उस उत्पादकांच्या मागन्या मान्यच कराव्या लागतील असे यावेळी राजु शेट्टी यांनी कारखाना चालाकांवर सडकुन टीका करताना सांगितेलेले आहे. <br /><br />#RajuShetty #Farmers #Sugarcane #SugarFActories #UddhavThackeray #MVA #DevendraFadnavis #EknathShinde #MaharashtraPolitics #HWNews

Buy Now on CodeCanyon