एकनाथ शिंदे यांच्या शेती करतानाच्या व्हिडीओवर टीका करताना शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, <br />'उद्धवजी ऐन दिवाळीत बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करून आले आणि राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची <br />विचारपूस करण्यापेक्षा प्रसिद्धिकडे जास्त लक्ष देतायेत'. <br />