Surprise Me!

RERA Certificate Scam: रेरा प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी KDMC बेकायदा 65 बांधकामे पाडणार

2022-11-04 7 Dailymotion

रेरा प्रमाणपत्र घोटाळ्यात गुन्हा दाखल झालेल्या विकासकांची बेकायदा बांधकामे कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) पाडणार आहे. केडीएमसीने घोटाळ्यात सहभागी असलेल्या 65 बिल्डरांना नोटिसा बजावल्या आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon