Surprise Me!

मुंबई महापालिकेसाठी Tejasvi Surya भाजपचा हुकमी एक्का ठरणार? | Politics | BMC | Sakal

2022-11-04 194 Dailymotion

#tejasvisurya #bjp #adityathackeray #maharashtra #sakal <br />महाराष्ट्रात शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या राजकारणाला आता वेगळं वळण देण्यासाठी भाजपनं एक नवी रणनीती आखली आहे. कारण मागील ३ महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे विरुद्ध शिंदे वादाचा अंक चांगलाच रंगताना दिसतोय. अशातच आता या दोन दिग्गजांच्या राजकीय लढाईत तरुणांचीही एन्ट्री झालेली दिसतेय. त्यामुळेच की काय भाजपानं आपले सर्वात तरुण खासदाराची राज्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे.<br />मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Buy Now on CodeCanyon