Surprise Me!

Sushma Andhare म्हणजे राष्ट्रवादीने शिवसेनेत पाठवलेलं 'पार्सल' - Gulabrao Patil NCP ShivSena

2022-11-05 24 Dailymotion

महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभा होत आहेत. या सभांमधून त्या बंडखोर आमदारांचा समाचार घेताना पाहायला मिळत आहे. महाप्रबोधन यात्रेच्या सभांमधून शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील पाटील यांनी पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. "सुषमा अंधारे राष्ट्रवादीकडून आलेलं पार्सल आहे", असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला आहे.<br /><br />#GulabraoPatil #SushmaAndhare #ShivSena #UddhavThackeray #EkathShinde #Jalgaon #MahaprabhodhanYatra #NCP #SharadPawar #HWNews

Buy Now on CodeCanyon