अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मोठया मताधिक्याने विजय झाला आहे. आपल्या विजयानंतर ऋतुजा लटके यांनी आपल्या विजयाचे श्रेय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि महाविकास आघाडीला देत. हा माझा नाही तर माझ्या पतीचा विजय असल्याचं बोललंय.<br /><br />