Surprise Me!

ऋतुजा लटकेंच्या विजयावर मनसेचे Vasant More काय म्हणाले? Shiv Sena | Rutuja Latke won Andheri Bypoll

2022-11-06 20 Dailymotion

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत सुरुवातीपासूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आघाडी घेतली होती. परंतू, नोटानेही मोठ्या प्रमाणावर मते मिळविल्याने काय घडेल हे सांगता येत नव्हते. पण अखेर ठाकरेंची रणरागिणी ऋतुडजा लटके यांचा विजय झालाय. त्यांनी ७६ टक्के मते मिळविली आहेत. नोटाला अपक्षांपेक्षाही जास्त मते मिळाली आहेत. लटके यांच्यानंतर नोटालाच सर्वाधिक मते मिळाली आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. काय म्हणालेत वसंत मोरे पाहा.. (Guruprasad vo)
#VasantMore #RutujaLatke #AndheriBypoll #ShivSena

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon