Surprise Me!

Raj thackeray on PM modi : प्रशांत दामलेंच्या नाटकाच्या प्रयोगात राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोमणा

2022-11-07 315 Dailymotion

अभिनेते प्रशांत दामले यांचा रंगभूमीवर रविवारी १२,५०० वा प्रयोग झाला. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली.

Buy Now on CodeCanyon