Surprise Me!

नितू कपूर यांनी आलिया आणि नातीच्या प्रकृतीबद्दल दिली माहिती

2022-11-07 1 Dailymotion

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ६ नोव्हेंबर रोजी गोंडस मुलीचे आई-बाबा झाले. आलिया सध्या रुग्णालयात आहे, तिथे भेटण्यासाठी आलेल्या तिच्या सासूबाई म्हणजेच नितू कपूर यांनी सून आणि नातीच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. तसेच नात कोणासारखी दिसते, या प्रश्नाचं उत्तरही दिलं.

Buy Now on CodeCanyon