Panties चे 'हे' 5 प्रकार तुमच्याकडे आहेत का? | 5 Types of Underwear Every Girl Must Have<br />#lokmatsakhi #Innerwearforladies #typesofunderweareverygirlmusthave<br /><br />बऱ्याच स्त्रियांना वेगवेगळ्या style चे कपडे घालायला आवडतात. पण त्या stylish कपड्यांच्या आत Innerwear व्यवस्थित नाही घातली तर खूप जास्त Discomfort होऊन जातो. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या Underwear तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि कोणत्या कपड्यांच्या आत कोणत्या Underwear घालायला हव्या हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणारे.