Surprise Me!

'सरकारने सत्तारांचा राजीनामा घ्यावा!';आदित्य ठाकरेंची मागणी

2022-11-08 1 Dailymotion

'अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरण्याची गरज नाही संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय किती महिलांविषयी काय बोलताय. सरकारने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि यात फडणवीस यांनी लक्ष दिले पाहिजे कारण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही' अशी टीका आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर औरंगाबादमध्ये बोलताना केली.<br />

Buy Now on CodeCanyon