Surprise Me!

cheetahs made first kill: चित्त्यांना मोठ्या परिसरात सोडल्यानंतर २४ तासांत चितळ भक्ष्यस्थानी

2022-11-08 7 Dailymotion

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आफ्रिकेतील नामिबियातून आणलेल्या दोन नर चित्त्यांना विलगीकरणातून मोठ्या परिसरात सोडले होते. त्यानंतर २४ तासांच्या आत त्यांनी पहिल्या भक्ष्याची शिकार केल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक उत्तमकुमार शर्मा यांनी दिली.

Buy Now on CodeCanyon