Surprise Me!

Rashmi Thackeray यांना मुंबई महानगरपालिकेचे खोके मातोश्रीवर येणं बंद झाले Deepali Sayyed यांचा आरोप

2022-11-09 2 Dailymotion

शिवसेना (Shivsena) नेत्या दीपाली सय्यद काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहचल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महत्वाची बाब म्हणजे, शिवसेनेतल्या बंडानंतर त्यांनी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्याची मागणी करणाऱ्या दीपाली सय्यद यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुष्मा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली.<br /><br />#DeepaliSayyed #EknathSHinde #UddhavThackeray #RashmiThackeray #NeelamGorhe #BMC #Mumbai #MaharashtraPolitics #HWNewsMarathi

Buy Now on CodeCanyon