Surprise Me!

Bharat Jodo' यात्रेमुळे Maharashtra काँग्रेसमध्ये नवी ऊर्जा येईल! Vishwajeet Kadam यांना विश्वास

2022-11-09 9 Dailymotion

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील पदयात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. सकाळी सहा वाजता ही पदयात्रा सुरु झाली आहे. सव्वा तीन तासांचा पायी प्रवास करून ही यात्रा नायगावमध्ये दाखल झालेली आहे. नायगावमध्ये राहुल गांधी दाखल होताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर नागरिक महिला या ठिकाणी त्यांच्या स्वागताला जमलेल्या होत्या. <br /><br />#VishwajeetKadam #BharatJodoYatra #Maharashtra #Congress #RahulGandhi #Nanded #AshokChavan #NanaPatole #SoniaGandhi #JairamRamesh #HWNews

Buy Now on CodeCanyon