Surprise Me!

Sanjay Raut Bail: संजय राऊत कारागृहाबाहेर; शिवसैनिकांनी हार घालून केले स्वागत

2022-11-09 1 Dailymotion

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार Sanjay Raut यांना तब्बल १०० दिवसानंतर विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. मोठ्या जल्लोषात आर्थर रोड तुरुंगाबाहेर शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनीदेखील हातातील भगवा शेला हवेत भिरकावत शिवसैनिकांच्या स्वागताला प्रतिसाद दिला.

Buy Now on CodeCanyon