Surprise Me!

Satara: शिवप्रताप दिनाच्या मुहूर्तावर अफजलखानच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरूवात

2022-11-10 94 Dailymotion

10 नोव्हेंबर हा दिवस शिवप्रताप दिन म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशीच शिवाजी महाराजांनी अफजलखानचा वध केला होता. दरम्यान,सातार्‍यामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीजवळ उभारण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरूवात झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon