Surprise Me!

P. L. Deshpande Maharashtra Art Festival राज्यात 12 ते 20 नोव्हेंबर दरम्यान साजरा होणार

2022-11-10 1 Dailymotion

पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे यांचा 8 नोव्हेंबर हा जन्मदिवस आहे.पु.ल.देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना आपली कला सादर करता यावी यासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव आयोजित करण्यात येतो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon