मी, माझी पार्टी व माझ्या कुटुंबाने जे भोगायचं होतं ते भोगलं - संजय राऊत
2022-11-10 19 Dailymotion
खासदार संजय राऊतांना १०३ दिवसांनी मंगळवारी जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. पाहुयात काय म्हणाले राऊत...<br /><br />