Malaika Arora आणि Arjun Kapoor ने गुपचूप उरकला साखरपुडा? फोटो व्हायरल
2022-11-10 189 Dailymotion
मलायका अरोरा, अर्जुन कपूर यांनी साखरपुडा केला का? किंवा लग्न कधी करणार? अशा चर्चा सुरु होत्या. दरम्यान, मलायका अरोराने तिच्या सोशल हँडलवर एक फोटो शेअर केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ