Surprise Me!

…म्हणून मी शिंदे गटात गेलो, पक्षप्रवेशानंतर Gajanan Kirtikar यांची प्रतिक्रिया

2022-11-12 21 Dailymotion

ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर बोलताना गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंवर परखड शब्दांमध्ये टीकास्र सोडलं. <br /><br />#GajananKirtikar #EknathShinde #UddhavThackeray #SanjayRaut #AdityaThackeray #RamdasKadam #Shivsena #Goregaon #BalThackeray #MaharashtraPolitics #HWNews

Buy Now on CodeCanyon