Surprise Me!

Pratapgarh:अफजलखान आणि सय्यद बंडाच्या कबरी शेजारी सापडल्या आणखी दोन कबरी

2022-11-13 4 Dailymotion

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान आणि सय्यद बंडाच्या कबरीबरोबरच आणखी दोन कबरी सापडल्या असून या दोन कबरी नेमक्या कोणाच्या असा प्रश्न सातारा जिल्हा प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे जुने दस्ताऐवज तपासण्यासाठी पुरातन खात्याने काम सुरू केले आहेत.<br />#pratapgad #afzalkhan #saiyyd #chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #harharmahadev #veerdaudalesaat

Buy Now on CodeCanyon