Surprise Me!

बेबी,सावधान इंडियामुळे घराघरात पोहोचलेला प्रसिध्द अभिनेता Bharat Jodo Yatraमध्ये सहभागी

2022-11-13 0 Dailymotion

काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ आता महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय नेत्यांसह कलाकार, लेखक मंडळींनीही राहुल गांधींना भेटायचा धडाका लावला आहे. बॉलीवूड अभिनेता Sushant Singh हाही आता भारत जोडो यात्रेत सहभागी झाला आहे.<br />#congress #rahulgandhi #sushantsingh #bollywood #bollywoodnews

Buy Now on CodeCanyon