Surprise Me!

'प्रत्येकाची वैयक्तिक मत असतात'; वडिलांच्या शिंदे गटातील प्रवेशावर Amol Kirtikar यांचे वक्तव्य

2022-11-13 0 Dailymotion

Gajanan Kirtikar यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर त्यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर म्हणाले की, 'प्रत्येकाची वैयक्तिक मत असतात मात्र मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार'. शिवसेनेसाठी जे काम येईल ते मी करत राहणार असेदेखील अमोल किर्तीकर म्हणाले. <br /><br />

Buy Now on CodeCanyon