Surprise Me!

कळवा पूल श्रेयवादावर माजी मंत्री Jitendra Awhad यांची प्रतिक्रिया

2022-11-13 1 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाणे आणि कळवा शहरातील वाहतूकीच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्धाटन होणार आहे. मात्र या पुलाच्या उद्घाटनावरुन शिंदे गट आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.<br />#eknathshinde #jitendraavhad #congress #rashtravadi #marathinews

Buy Now on CodeCanyon