Surprise Me!

जितेंद्र आव्हांडावरील गुन्हा म्हणजे सुडाचे राजकारण! अरविंद सावंतांचा आरोप

2022-11-14 13 Dailymotion

जितेंद्र आव्हांडावरील गुन्हा म्हणजे सुडाचे राजकारणच. सत्तेसाठी वाटेल ते. गणपती उत्सवात गर्दीच्या वेळी स्वयंसेवक भक्तांना बाजूला ढकलत असतात. ओघाच्या भरात काही गोष्टी घडतात. पण एखाद्याला आयुष्यात उठवायचा प्रयत्न भाजपच्या माध्यमातून होतोय,एक दिवस त्यांनाच खड्यात टाकणारा आहे. बाजारातील बुनगे यापेक्षा बरे असं वाटायला लागलंय.<br /><br />#ArvindSawant #VidyaChavan #DevendraFadnavis #Mumbra #MumbraPoliceStation #Thane #JitendraAwhad #SupriyaSule #HWNews

Buy Now on CodeCanyon