Surprise Me!

विनयभंग प्रकरण: बाळासाहेबांची शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका

2022-11-14 7 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Jitendra Awhad यांच्यावर भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप केला आहे. मागील ७२ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. या प्रकरणावरून बाळासाहेबांची शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे.<br /><br />

Buy Now on CodeCanyon