राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजप महिला कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय सूडबुद्धीतून हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत. अशातच जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनीही या प्रकरणावर भाष्य करत आपला संताप व्यक्त केला आहे.<br /><br />#RutaAwhad #ArvindSawant #VidyaChavan #DevendraFadnavis #Mumbra #MumbraPoliceStation #Thane #JitendraAwhad #SupriyaSule #HWNewsMarathi