आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला असून यावेळी एका महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. जितेंद्र आव्हाडांनी ही लोकशाहीची हत्या असुन मी उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत असं वक्तव्य केल आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ</p>