जितेंद्र आव्हाड किंवा कोणत्याही सदस्याचा अद्याप राजीनामा आमच्याकडे आलेला नाही . आव्हाड हे सन्मानिय सदस्य. आहेत त्यांना नियम माहीत आहे राजीनामा स्वीकारण्यापूर्वी पडताळणी होइल आणि स्वीकारला जाईल तपास सुरू आहे निर्दोष व्यक्तीवर करवाई केली जाणार नाही. सदस्य बद्दल जी कारवाई करायची असते त्यापूर्वी विधानसभा कार्यालयाला कळवावे लागते. <br /><br />#RahulNarvekar #EknathShinde #RutaAwhad #ArvindSawant #VidyaChavan #DevendraFadnavis #Mumbra #MumbraPoliceStation #JitendraAwhad #HWNewsMarathi <br />