Surprise Me!

Sculpture of Prime Minister: दयाबेनचा भाऊ सुंदर निघाला कलाकार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बनवला हुबेहूब पुतळा, पाहा फोटो

2022-11-16 1 Dailymotion

\'तारक मेहता का उल्टा चष्मा\' फेम मयूर वाकाणीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पंतप्रधानांच्या शिल्पावर काम करतानाचा फोटो शेअर केला आहे. \'तारक मेहता का उल्टा चष्मा\' या लोकप्रिय शोमध्ये सुंदरची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वाकाणीने त्याचे नवे टॅलेंट दाखवून सर्वांचा चकित केले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ</p>

Buy Now on CodeCanyon