Surprise Me!

श्रद्धा हत्याकांडावर संजय राऊतांचा संताप

2022-11-16 37 Dailymotion

ते कपल नव्हतं, आपल्या महाराष्ट्रात मुलीची निर्घृण हत्या झाली. हे अत्यंत दुर्दैवी आहे. ही विकृती आहे, तिला याची कल्पना आली होती. अश्या घटनांतून समाज कुठे चालला आहे याची कल्पना येते अश्या गुन्हेगारांवर खटला चालवूच नये, त्यांना थेट एकच शिक्षा द्यावी.भर चौकात फाशी दिली पाहिजे.<br /><br />#ShraddhaWalekar #Death #Murder #SanjayRaut #EknathShinde #DevendraFadnavis #BalasahebThackeray #Shivsena #BJP #MNS #HWNewsMarathi

Buy Now on CodeCanyon