'डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात कोणतेही राजकीय समीकरण नाही.ही एक सदिच्छा भेट होती' असे मुख्यमंत्री म्हणाले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील राजगृह येथे प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.<br /><br />