Surprise Me!

Rickshaw चालकांच्या अडचणी त्वरित दुर करा; ShivendraRaje Bhosale यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

2022-11-16 7 Dailymotion

सातारा शहरांमधील रिक्षा चालकांच्या अनेक अडचणी असून त्या दूर करण्यासाठी सातारचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी सातारा शहरातील सर्व रिक्षा चालकांना घेऊन सातारचे जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांची भेट घेतली आहे आणि रिक्षा चालकांच्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर तात्काळ तोडगा काढावा व रिक्षाचालकांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. <br /><br />#ShivendraRajeBhosale #Satara #EknathShinde #Collector #CollectorOffice #DevendraFadnavis #Driver #Rickshaw #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon