Surprise Me!

IND vs NZ T20I: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय युवा संघ उतरणार मैदानात, जाणून घ्या सविस्तर

2022-11-17 6 Dailymotion

टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघाला तेथे तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवार 18 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ</p>

Buy Now on CodeCanyon