Surprise Me!

Rahul Gandhi Savarkar Sppech: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती - राहुल गांधी

2022-11-17 63 Dailymotion

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यानच्या भाषणामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. राहुल यांच्या ज्या भाषणावरून वाद झालाय, ते संपूर्ण भाषण पाहा.<br />#rahulgandhi #veersavarkar #savarkar #khasdar #british

Buy Now on CodeCanyon