Surprise Me!

Maharashtra: लवकरच ग्रामीण भागात उपलब्ध होणार मोठ्या प्रमाणात रोजगार, केंद्राकडून 10 हजार कोटींची मदत

2022-11-18 78 Dailymotion

राज्यातील ग्रामीण कुटुंबियांना नियमितपणे रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) ही केंद्र शासनाची एक वित्तीय संस्था असून यांच्याकडून राज्याला १० हजार कोटी रूपये मिळणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळांनी रोजगार निर्मितीचे प्रस्ताव सादर करावेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon