आपल्या देशामध्ये तक्रारी दाखल करणं, आणि तक्रारीच्या आधारावर प्रसिध्दी मिळवणं हा राजकीय उद्योग झाला आहे. वीर सावरकरांचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. वीर सावरकरांची बदनामी शिवसेनेला मान्य नाही असे उध्दव ठाकरे यांनी काल सांगितले आहे. ही यात्रा सुरु असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याची गरज नव्हती. <br /><br />#SanjayRaut #AvinashJadhav #Rahulgandhi #RajThackreay #VinayakSavarkar #UddhavThackeray #Shivsena #BharatJodo #Congress #BJP #MVA #NCP #MaharashtraPolitics #hwnewsmarathi