Surprise Me!

Blood Sugar नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी

2022-11-18 1 Dailymotion

मधुमेह असलेल्य लोकांची रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित झाल्यास हृदय, किडनी, डोळे याबाबत गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढू नये, यासाठी काही उपाय करायला हवेत. जाणून घेऊयात हे उपाय.<br />

Buy Now on CodeCanyon