Surprise Me!

करुणा शर्मा मुंडेंची संजय राऊत व राहुल गांधींवर टीका, म्हणाल्या...

2022-11-18 1 Dailymotion

करुणा शर्मा मुंडे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या तळतळाटामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचा दावा केला. तसेच त्यांनी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यावरही टीका केली.<br />

Buy Now on CodeCanyon