Surprise Me!

Uddhav Thackreay & Prakash Ambedkar : ठाकरे आणि आंबेडकरांच एकमत असलेली हुकूमशाही नेमकी कोणती?

2022-11-21 32 Dailymotion

रविवारी प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाचे उदघाटन झाले. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी एका मंचावर पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी देशातील हुकूमशाहीच्या मुद्यावर एकमत मांडले. त्यामुळे भविष्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार का अशा चर्चाना उधाण आलाय

Buy Now on CodeCanyon