Surprise Me!

Bhagat Singh Koshyari यांच्या वक्तव्यावर Nitin Gadkari यांची पहिली प्रतिक्रिया

2022-11-22 21 Dailymotion

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या प्रकरणावर सूचक पद्धतीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.<br /><br />#NitinGadkari #BhagatsinghKoshyari #ShivajiMaharaj #BJP #RSS #Maharashtra #MarahstraPolitics #hwnewsmarathi

Buy Now on CodeCanyon