खासदार गजानन कीर्तिकर यांच्या नंतर उद्धव ठाकरे गटातील तीन खासदार आणि आठ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून ते निवडणुकीपूर्वी शिंदे गटात सामील होतील, असा गौप्यस्फोट बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला होता | <br /><br />#PratapraoJadhav #EknathShinde #UddhavThackrey #Shivsena #MaharashtraPoliticalNews #hwnewsmarathi