Surprise Me!

Mumbai Police: धक्कादायक! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट? पोलिसांच्या फोनवर धमकीचा मेसेज

2022-11-22 3 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा ऑडिओ संदेश मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर प्राप्त झाला आहे. मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर धमक्यांचे संदेश आल्याची माहिती आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon