Health Benefits of Buttermilk: ताक पिण्याचे फायदे जाणून घ्या
2022-11-23 4 Dailymotion
ताक पिण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. यामुळे पचनासंबंधित विकारांसापासून आराम मिळतो. ताक प्यायल्याने कोणते फायदे होतात, जाणून घ्या.<br />#buttermilk #taak #lifestyle #stomach #medical